तरुणांमध्ये क्षयरोगाचे वाढते प्रमाण, NGO कार्यक्षम होण्याची गरज!
क्षयरोग हा कमकुवत शारीरिला होणारा आजार आहे, सोबतच तो मानसिक दृष्ट्या ही व्यक्तिला कमकुवत करतो. त्यामुळे याच्या निर्मूलनासाठी जेवढी वैद्यकीय उपचाराची गरज असते तेवढीच कौटुंबिक आणि सामुदायिक पद्धतीने बळ देण्याची आवश्यकता आहे. यावर काम…