पुण्यातून कोरोना लसीची पहिली खेप रवाना
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण राबवला जाणार असल्याची माहिती दिली आहे.लसीकरण मोहीम योग्य पार पाडली जावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.…