महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी कोरोनाची लागण
महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली. आपली प्रकृती उत्तम असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. सोबत संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन…