आंबा मोहोर संरक्षण
फळांना आहारात अनन्यसाधारण महत्व आहे. प्रगत देशांच्या तुलनेत भारतात आजही आहारात फळांचे प्रमाण अतिशय कमी आहे. फळांचा राजा आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. हिंदीतील त्याचे आम हे नावाच दर्शविते की भारतात हे फळ सर्वत्र उपलब्ध होते. सर्वत्र…