जनावरांची तहान भागवण्यावरही होतोय आक्षेप, काय आहे नेमक प्रकरण ? वाचा सविस्तर..
सोसायटीतले वाद आता आपल्यासाठी काही नवीन गोष्ट नाहीत. मात्र कोल्हापूर शहरातल्या एका सोसायटीमध्ये वेगळ्याच कारणावरून वाद निर्माण झालाय.आणि त्याची चर्चा संपूर्ण जिल्हाभर सुरु आहे. चला तर नेमकं हे काय प्रकरण आहे हे जाणून घेऊ...उन्हाळा…