आरोग्याच्या अनेक समस्यांवर गुणकारी सुंठ; जाणून घ्या फायदे
सुंठ म्हणजेच सुकलेलं आलं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सुकलेल्या आल्याच्या पावडरलाच सुंठ बोललं जातं. सुंठदेखील आल्याप्रमाणेच गरम असते. उन्हाळ्याच्या दिवसांत सुंठेचं कमी, तर थंडीच्या दिवसांत अधिक सेवन करणे फायदेशीर ठरतं. पण सुंठ अतिप्रमाणात…