Browsing Tag

कोबी

परभणी मार्केटमध्ये वाटाण्याची ४०० क्विंटल आवक

पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये वाटाण्याची ४०० क्विंटल आवक झाली. त्यांना सर्वसाधारण ११५० रुपये दर मिळाले. दोडक्याची १० क्विंटल आवक, तर सर्वसाधारण दर ३००० रुपये, कारल्याची १५ क्विंटल आवक, सर्वसाधारण दर ११०० रुपये, काकडीची ७०…

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्याची १६ क्विंटल आवक

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्याची १६ क्विंटल आवक झाली असल्याची माहित देण्यात आली असून दर ३००० ते ५००० व सर्वसाधारण ३००० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. मेथीची चार क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल ६०० ते ९०० व सर्वसाधारण ५०० रुपये…

दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो, गवारसह भाजीपाल्याचे दर स्थिर

अहमदनगर  येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात टोमॅटो, गवारसह भाजीपाल्याचे दर टिकून आहेत. शेवग्याच्या दरात मात्र काहीशी घसरण झाली आहे. भुसारमध्ये सोयाबीन, मुगाची आवक चांगली राहिली, असे बाजार समितीतून सांगण्यात…

कोबी व फूलकोबी लागवड

प्रस्तावना कोबी व फुलकोबी ही थंड हवामानात येणारी पिके आहेत. महाराष्‍ट्रामध्‍ये जवळ जवळ सर्व जिल्‍हयात या पिकाची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये कोबी पिकाखाली अंदाजे 7203 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड केली जाते. तर फुलकोबी या पिकाखाली अंदाजे…

खानदेशातील वातावरणाचा शेतीकामांना फटका

खानदेशात गेले चार-पाच दिवस ढगाळ वातावरण आहे. यातच गारपीट, पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केळीची लागवड खानदेशात तापी, गिरणा, अनेर, सुसरी आदी नद्यांच्या लाभक्षेत्रात केली जाते. या…