अश्या प्रकारे करा लेमन ग्रासची शेती
लेमन ग्रास ही एक औषधी वनस्पती आहे. लेमन ग्रासचा वापर कॉस्मेटिक, डिटर्जंट, आणि औषधांमध्ये केला जातो. लेमन ग्रास हे लागवडीनंतर चार महिन्यांमध्ये तयार होते. त्यापासून बनवलेल्या तेलाला बाजारात चांगला भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे. बाजारात…