लिंबू लागवडी विषयी माहिती
जमीनमध्यम काळी, हलकी, मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, ६.५-८.० सामू, चुनखडी विरहीत, क्षारांचे प्रमाण ०.१% पेक्षा कमी व चुन्याचे प्रमाण ७-८% पेक्षा कमी असलेली जमीन लागवडीस योग्य आहे.सुधारित जातीसाई शरबती, फुले शरबती.…
Recover your password.
A password will be e-mailed to you.