Browsing Tag

केसांना कलर

केसांना कलर करण्यासाठी केमिकल नाही तर ‘या’ फूलाचा वापर करा

केस पांढरे होणं ही सामान्य बाब आहे. परंतु आता कमी वय असणाऱ्या, अगदी लहान मुलांचेही केस पांढरे होण्याची समस्या वाढत आहे. लहान वयात केस पांढरे होणं मोठी चिंतेची बाब ठरत आहे. केस पांढरे होण्यासाठी खराब पाणी, अति ताण, अनियमित जीवनशैली आणि इतर…