कृषी कायद्यांना जे म्हणतात काळा, त्यांच्या तोंडाला लावा पाहिजे टाळा – रामदास आठवले
केंद्र सरकारने नवीन तीन कृषी कायदे केले ते चांगले आणि शेतकरी हिताचे कायदे आहेत. त्या कायद्यांना विरोध करणे योग्य नसून या कृषी कायद्यांचे स्वागत केले पाहिजे, असेही रामदास आठवले राज्यसभेत म्हणाले. तसेच काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असून,…