कृषी कायद्यांना मंजुरी मिळत असताना शरद पवार कुठे होते?
कृषी कायद्यांवरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फेऱ्या झडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कृषी कायद्यांसंदर्भात ट्विट केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार यांनाच सवाल केला आहे.…