शेतकरी आंदोलनावर पंजाबी गायक घेऊन आला ‘पंजाबी एंथम’
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकर्यांचे आंदोलन अद्यापही सुरु आहे. दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर उभे असलेल्या शेतक्यांनी केंद्र सरकारशी कोणत्याही प्रकारचा करार करण्यास नकार दिला आहे. केंद्राकडून दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवल्यानंतर…