मोठी बातमी! शेतीच्या यंत्रांवर मिळत आहे ४० ते ५० टक्के सूट, वाचा संपूर्ण माहिती
हरियाणा सरकार द्वारा राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना संचालित केल्या जात आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकर्यांना शेती करणे खूप सोपे झाले आहे. शासकीय योजनांतर्गत कृषी यंत्रांशी संबंधित सर्व योजनांचा समावेश आहे.यामध्ये कृषी विभाग…