दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर परेड काढण्यात आली होती. मात्र यावेळी मोठा हिंसाचार झाल्याचे पाहण्यास मिळाले. या हिंसाचारानंतर आता शेतकरी संघटनांमध्ये फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे.हिंसाचारानंतर दोन…