पीक उत्पादन वाढवायचे? तर मग मधमाश्यांची घेऊ काळजी!
कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी नैसर्गिक परागीभवन करणाऱ्या सजीवांचे संरक्षण, मधमाश्यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही गोष्टींचे काटेकोर व्यवस्थापन करणेही गरजेचे राहील.…