आंदोलन दरम्यान मृत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत नाही – नरेंद्रसिंह तोमर
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली येथे आंदोलन सुरु आहे. आंदोलनाची धार अधिक तीव्र होताना आता दिसून येत आहे. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना सरकार आर्थिक मदत देणार नसल्याचे कृषीमंत्री…