‘हे तर पवारांचे स्वत: विरुद्धच आंदोलन’, भाजपची टीका
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात 25 जानेवारीला राज्यात महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केले जाणार आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह आघाडीतील अनेक मोठे नेते सहभागी…