शेतकऱ्यांना मिळतय माशांचे संवर्धन करण्याचे प्रशिक्षण
चंद्रशेखर आझाद कृषी आणि प्रोउद्योगिक विश्वविद्यालय कानपुर येथील विटावा परिसरामध्ये असलेले मच्छ महाविद्यालय आणि रिसर्च सेंटरद्वारा रंगीत माशांवर संशोधन केले जात आहे. दरम्यान रंगीत माशांचे संवर्धन करण्याचे प्रशिक्षण आता शेतकऱ्यांना सुद्धा…