आंबे गळण्याचे प्रमाण कमी कसे करावे ? याबद्दल संपूर्ण माहिती एकदा वाचा
शेतकरी मित्रांनो आता हळू - हळू आंब्याच्या झाडांना तुम्हाला मोहर लागलेला दिसत असेल व काही ठिकाणी त्याच मोहरापासून झाडाला छोटे - छोटे आंबे लागलेले तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु आंबे लागल्यानंतर बारीक आंबे गळण्याचे प्रमाण देखील खूप असते व…