मुस्लिम समाजाच्या ‘किसानबाग’ आंदोलनामुळे आरएसएस-भाजपच्या जातीवादी राजकारणाला शह मिळेल – प्रकाश…
गेली जवळपास दोन महिन्यांपासून केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. सरकारशी अनेकदा चर्चेच्या फेरीनंतर देखील शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. आता या आंदोलनाला महाराष्ट्रातून वंचित…