सोयाबीन मधील महत्वाच्या किड विषयक बद्दल तुम्हाला माहित आहे का ?
सोयाबिन या पिकात खोडमाशी व चक्रीभुंग्या या किडी मुळे 20 ते 80 % पर्यत नुकसान होते.या मुळे शेतक-यांनी किडीचे नियोजन करूनच सोयाबिनची पेरणी करावी त्यामुळे अर्थीक नुकसान टाळता येते. त्या दोन किडीचे खाली प्रमाणे वर्गीकरण केले त्यामुळे शेतक-यांना…