कोथिंबीर लागवड पद्धत
कोथिंबीरीला वर्षभर मागणी असते त्यामुळे व्यवस्थित नियोजनाने कोथिंबीर लागवड करून हमखास असा नफा मिळवता येतो. ह्या लेखामधून कोथिंबीर लागवडी बद्दल माहिती दिली गेली आहे.प्रस्तावना:कोथिंबीरीचा वापर हा घरात, हॉटेलमध्ये, लग्नसमारंभ व इतर…