आंबा मोहोर संरक्षण फवारणी
हवामानामध्ये होणारा अचानक बदल यामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण व कोंडत हवामान राहिल्यास आंबा पिकावरील तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढ होत असते. मोहोरावरील तुडतुडे मोहोरातील कोवळया फळातील…