जाणून घ्या काळे मनुके खाण्याचे फायदे….
सुरकुत्या होतात कमीकाळ्या द्राक्षांमुळे डोळ्यांखाली होणारा काळा भाग कमी करतो. तसंच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही यामुळे कमी होतात.केस गळती थांबवायला मदतकाळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या विटॅमिन इ मुळे केस गळणं, केस पांढरे होणं…