मिरी लागवड पद्धत
काळी मिरी मसाले पिकांचा राजा असे संबोधले जाते. भारतात तयार होणा-या काळी मिरीस चांगला वास व उत्कृष्ट दर्जा असल्यामुळे जागतिक काळी मिरीच्या 90 टक्के निर्यात एकटया भारतातून होते. तसेच भारतात विविध मसाले पिकांपासून मिळणा-या एकुण परकीय…