यवतमाळच्या बाजारावरील निर्बंध आणखी आठ दिवस कायम
यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून बाजारपेठेवर निर्बंध लावले गेले होते. रविवारी म्हणजेच २८ फेब्रुवारी २०२१ रोजी संपूर्ण संचारबंदी पाळल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढून बाजारावरील निर्बंध…