सुर्यफूल लागवडीची संपूर्ण माहिती
जमीनसूर्यफुल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी.आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही.पूर्वमशागतजमीनीची खोल नांगरट करुन त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात.…