कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार – बाळासाहेब थोरात
केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहेत. बड्या उद्योगपतींचे गुलाम असणारे पंतप्रधान या कायद्यांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पाहत आहेत. पण…