अश्या प्रकारे करा बुरशीनाशकांची निवड
1. पावसाळी किंवा दमट हवामानात संपर्क बुरशीनाशका चा वापर करावाच...2. स्वच्छ वातावरणात सिस्टेमेटिक बुरशीनाशकाचा वापर करावा....3. झाडावर दव किंवा पानी असल्यास एकरी लागणारा डोस आहे तेवढेच ठेवून पानी निम्मे घेवून दुप्पट वेगाने फवारणी…