पशु पालकांना 1.60 लाखांपर्यंत मिळेल कर्ज; 4 लाख लोकांनी केले अर्ज
पशुपालक आणि शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने पशु किसान क्रेडिट कार्ड योजना चालविली जात आहे. केंद्र सरकारच्या पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू केली गेली आहे. ज्याचे संचालन हरियाणा सरकार करीत आहे. यामध्ये…