औरंगाबाद जिल्ह्यात ६३८५ क्विंटल मक्याची खरेदी
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावाने ६३८५ क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आला आहे. मका खरेदीसाठी जिल्ह्यात ११ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत’’, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा पणन अधिकारी एस. के पांडव यांच्या कडून देण्यात आली आहे. गंगापूर…