करडांना जपा शेळीपालन करून आता शेतकरी कमवू शकतात दुप्पट नफा
शेळीपालनातील नफ्याचे प्रमाण हे करडांच्या संख्येवर, मरतुकीच्या प्रमाणावर ठरते. करडांना सुरवातीला उत्तम प्रतीचे वाळलेले गवत किंवा द्विदल वर्गातील हिरवी वैरण द्यावी. करडू 25 दिवसांचे असल्यापासून थोडा खुराक सुरू करावा.गाभणकाळातील शेळ्यांचा…