म्हणून कपाशी उत्पादकांना येणार अच्छे दिन
सध्या दसरा आणि दिवाळीमुळे खऱ्या अर्थाने बाजारात पुन्हा एकदा चैतन्य येण्यास सुरुवात झालेली आहे. अशावेळी जागतिक बाजारात कापूस या नगदी पिकाचे भाव वाढत असल्याने त्याचा परिणाम म्हणून कपड्यांचे भावही वाढण्याचा अंदाज आहे.मागील दोन महिन्यात…