शेतीसाठी बोरॉनचे उपयोग काय ? भरघोस उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना बोरॉनची आवश्यकता
वनस्पतींच्या सुदृढ वाढीसाठी आवश्यक अठरा मूलद्रव्यांच्या प्रभावळीमध्ये ज्या सूक्ष्म मूलद्रव्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामध्ये बोरॉनचा समावेश होतो.कॅल्शियम आणि नायट्रोजनचे वनस्पतींच्या चयापचय क्रियेमध्ये योग्य नियोजन करणे हे…