जाणून घ्या वटवृक्षाचे औषधी आणि गुणकारी महत्व
वडाच्या झाडाची स्त्रियांकडून सामुहिक पूजा करण्याचा प्रघात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फार प्राचीन काळापासून आहे. वडाच्या झाडामध्ये असलेले अनेक औषधी उपयोग बघता असे लक्षात येते की विशेष करून स्त्री वर्गासाठी वड हा वृक्ष अत्यंत आरोग्यदायी असा…