२० फायदेशीर आणि तोट्यात न जाणाऱ्या शेतीपूरक व्यवसाय
या कोरोना संकट आणि जागतिक मंदीच्या काळात शेती ही सर्वात उत्तम क्षेत्र म्हणून समोर आली आहे. शिवाय, हे क्षेत्र हळूहळू जगभरात वाढत आहे आणि अशा अनेक कृषी संबंधित व्यवसाय कल्पना आहेत ज्या सहजपणे सुरू करता येतील.काही शेती…