रासायनिक खतांमधील भेसळ कशी ओळखावी ? वाचा सविस्तर
शेतकऱ्यांना खतामध्ये असलेली भेसळ घरगुती आणि साध्या उपायांनी ओळखता येणे गरजेचे असल्याने आज आपण या लेखातून भेसळ कशी ओळखावी याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.युरिया१. एक ग्रॅम युरिया चमच्यात घेऊन गरम करावा. संपूर्ण युरियाचे दाणे…