सुती कपडा जमिनीत पुरून तुम्ही देखील जाणून घेऊ शकता जमिनीची सुपीकता; कश्या प्रकारे केला जातो हा…
जमिनीची सुपीकता किती आहे आणि त्यामध्ये कोणते घटक किती प्रमाणात उपलब्ध आहे हे तपासण्यासाठी मोठी प्रयोगशाळा लागते. अगदी काही मोजके आणि महत्वाचे घटक तपासणीसाठीही माती-पाणी परीक्षण कीटची गरज आपल्यला असते. मात्र, आज आम्ही तुम्हाला एक सोपी अशी…