जोपर्यंत आमच्या बाजूने निकाल लागणार नाही पर्यंत लस घेणार नाहीत
कोरोना विरूद्ध लसीकरण मोहिमेला आता सुरुवात झाल्यानंतर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्या शेतकऱ्यांनी असे सांगितले की तीन वादग्रस्त शेतीविषयक कायदे रद्द होण्यापूर्वी ते त्यांच्या मूळ राज्यात जाणार नाहीत.शेतकर्यांचे म्हणणे आहे की जोपर्यंत…