चांगली बातमीः ‘या’ पिकांची खरेदी एमएसपीवर सुरू
खरीप पिके घेणारे आणि सध्या उत्पादन प्रक्रिया पूर्ण केलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही बातमी फार महत्वाची आहे. केंद्र सरकार एमएसपीवर शेतकरी बांधवांकडून खरीप पिके घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. यासाठी केंद्र सरकार त्या सर्व राज्यांची ओळख…