Browsing Tag

एपीएमसी मार्केट

कालच्या भारत बंदमुळे भाज्यांचे दर 10 टक्क्यांनी वाढले

मुंबई -  कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी म्हणजेच ८ डिसेंबर २०२० रोजी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातही कडकडीत बंद पुकारण्यात आले होते. अनेक बाजार समित्या आणि व्यवसाय, वाहतूक ठप्प असल्यामुळे…