निंबोळी पावडरचे शेतीमधील कार्य, वाचा संपूर्ण माहिती
- निंबोळी पावडर मध्ये ऑझाडीरेक्टीन घटक असल्यामुळे मातीमधील हुमणी, खोडकीड, कटवर्म, वाळवी विषाणु, बुरशी या शत्रूकिटकां-रोगांचा ते नायनाट करते.- निंबोळी पावडर हे संपूर्ण नैसर्गिक स्वरुपामधील निंबोळी पावडर असल्याने जमिनीमधील कोणत्याही…