जाणून घ्या जमीन मोजणीच्या युनिट्सबद्दल महत्वाच्या गोष्टी!
१ मीटर म्हणजे किती इंच? २ फूट म्हणजे किती सेंटीमीटर? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं आपण शाळेत दिलेले असतात. पण, नंतर त्याचा वापर होत नसल्याने आपल्याला त्या गणिताचा विसर पडतो.विशेषतः प्रत्येक राज्याची जमिनीचं मोजमाप करताना पद्धती ही वेगळी…