संकटात असलेल्या शेतकऱ्यांशी सरकारने चर्चा करावी – एकनाथ शिंदे
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या व न्याय्यहक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी केंद्र सरकार आणि भाजप त्यांना देशद्रोही ठरवत आहे. हा प्रकार आणीबाणीपेक्षा भयंकर असल्याची टीका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…