Browsing Tag

ऋतू

उन्हाळ्यात जनावरांना होणारे आजार आणि त्यावरील उपाययोजना

पशुपालन करणं हे फार जिकरीचे काम असतं. तिन्ही ऋतूमध्ये जनावरांची काळजी घेणं आवश्यक असतं. काही दिवसांनंतर कडक उन्हाळा सुरू होईल. या दिवसात पशुधनाची काळजी घेणं आवश्यक असतं. अति उष्णतेमुळे जनावरांनासुद्धा उन्हाळ्यात रक्तस्राव होत असतो. हा…