पेट्रोलची चिंता सोडा! आता ऊस, मका आणि तांदळाच्या तुकड्याने होईल इथेनॉलचे उत्पादन
बिहारमधील ऊस आणि मका उत्पादकांसाठी एक चांगली बातमी आहे. वास्तविक बिहार हे पहिले राज्य बनले आहे जेथे ऊस , मका, तुटलेले तांदूळ आणि कुजलेल्या धन्यापासून इथेनॉल तयार होईल.होय, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सेंट्रल बायो फ्युएल पॉलिसी 2018…