माती परीक्षणाचा नेमका उद्देश काय ? वाचा सविस्तर
१) माती परीक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे माती परीक्षणावरुन जमीनीत पीक वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व ती कमतरता नाहीशी करण्यासाठी काय करणं आवश्यक आहे याचा उलगडा होतो.२) माती परीक्षण व पीक उत्पादन यांच्या संबंधावरून पिकांना…