मिरचीवरील चुरडामुरडा व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना
महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये मिरचीचे पीक घेतले जाते. वाळलेल्या व हिरव्या मिरच्यासाठी साधारणतः जून ते मार्च या कालावधीत मिरचीचे पीक घेतले जाते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून मिरचीवरील बोकड्या/बुरहामुरडा (लिफ कल) हा रोग व पांढ-या माशीमुळे…