व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी होणार नाही – दादा भुसे
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. कापूस खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम शासनामार्फत सुरू आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांव्यतिरीक्त इतर व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी होणार नाही, याची दक्षता…